सोमवार, १३ एप्रिल, २०१५

कोणत्या राशीच्या मुला मुलींनी आपसात लग्न करू नये ?

 कोणत्या राशीच्या मुला मुलींनी आपसात लग्न करू नये ?


लग्न हे एक पवित्र बंधन आहे. या बंधनात बांधले जाण्यापूर्वी जाणून घ्या की, तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात तिची रास कोणती आहे ? कारण हे बंधन केवळ एका जन्मासाठी नसून सात जन्मांसाठीचे बंधन आहे. जर तुमची आणि तुमच्या जीवनसाथीची राशी दोषपूर्ण झाली तर संपूर्ण जीवनभर भांडण-तंटे होत राहतील.
ज्योतिष शास्त्रानुसार पती आणि पत्नीत षडाष्टक दोष आणि द्विद्वादश योग असायला नको. या दोन्हीपैकी एक जरी दोष असला तरी नवरा-बायकोतील भांडण ठरलेलेच आहे.
मुलाची रास : मुलीची रास
मेष- वृषभ आणि कन्या

वृषभ- मिथुन आणि तुला

मिथुन- कर्क आणि वृश्चिक

कर्क- सिंह आणि धनु

सिंह- कन्या आणि मकर

कन्या- तुला आणि कुंभ

तुला- वृश्चिक आणि मीन

वृश्चिक- धनु आणि मेष

धनु- मकर आणि वृषभ

मकर- कुंभ आणि मिथुन

कुंभ- मीन आणि कर्क

मीन- मेष आणि सिंह

९ टिप्पण्या:

  1. वृश्चिक आणि कुंभ राशी च लग्न होऊ शकत नाही का..plz rely....

    उत्तर द्याहटवा
  2. सिह आणि कुंभ लग्न केलेतर चालेल का

    उत्तर द्याहटवा
  3. सिंह (पु) आणि मिथुन स्त्री) राशीचे लग्न चालेल का

    उत्तर द्याहटवा
  4. कन्या आणि वृषभ केला तर चालेल का?

    उत्तर द्याहटवा
  5. तुळ आणि वृषभ राशीच्या‌ मुलामुलीचे लव मॅरेज होते का?????

    उत्तर द्याहटवा
  6. सिंह राशीच्या मुलीचे मीन राशीच्या मुलांची लग्न झाले असेल तर त्यांचे आयुष किती असते

    उत्तर द्याहटवा
  7. आम्ही कन्या आणि कुंभ राशीचे आहोत आमच लग्न ही झालं मग

    उत्तर द्याहटवा