तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-7
भाग्य अंक 6
| ||
अंक सहा (6)
सहा अंकाच्या म्हणजे 6,15 व 23 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
नाक, घसा, फुप्फुसे,यांचे विकार. वाढत्या वयात रक्ताभिसरण बिघडते ; परंतु त्या मानाने व्यक्तींची प्रकृती ठीक राहते.
या व्यक्तींवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पती पुढे दिल्या आहेत.
बदाम,सफरचंद, कस्तुरी, अंजीर, डाळिंब,अप्रिकॅाट, अक्रोड, गुलाबाचे पाने.
आरोग्याच्या दुष्टीने 15 ,24 ,42, 51 व 60 ही वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्याजोगे बदल घडतील.
मे,, ऑक्टोबर, नोहेंबर या महिन्यामध्ये जास्त कामामुळे प्रकृती बिघडेल.
| ||
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-7 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-7 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ६ जून, २०१५
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-7
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)