तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग- 3
भाग्य अंक 2
| ||
अंक दोन (2)
दोन अंकाच्या म्हणजे 2,11,20,व 29 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
पोटाचे विकार, पचनसंस्थेत बिघाड, अन्नातून विषबाधा, आतडयाना सूज येणे, आतील अवयांची वाढ होणे, ट्यूमर, वात विकाराचा त्रास.
काकडी, कोबी, कलिंगड, जवसाचे बी, खरबूज.
आरोग्याच्या दुष्टीने 20,25,29,43,47,52 व ,65,ही वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्यासारखे बदल होतील.
जानेवारी,फेब्रुवारी, जुलै या महिन्यात प्रकृतीला जास्त जपले पाहिजे.
| ||
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग- 3 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग- 3 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, १९ एप्रिल, २०१५
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग- 3
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)