तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-6
भाग्य अंक 5
| ||
अंक पाच (5)
चार अंकाच्या म्हणजे 5,14 व 23 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
मज्जासंस्थेवर ताण, नूरायटीस, डोळ्याचे विकार, निद्रानाश,अर्धांगवायू. भरपूर झोप, विश्रांती व शांतवृती हे यांच्यासाठी खरे उपाय आहे.
या व्यक्तींवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पती पुढे दिल्या आहेत.
शेंगदाणे,काजू, अक्रोड, गाजर , ओट.
आरोग्याच्या दुष्टीने 14,22,41व 50 ही वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्यासारखे बदल घडतील.
ज्यून, सप्टेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये कामाचा ताण पडेल प्रकृती खालावेल.
| ||
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, २३ मे, २०१५
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-6
गुरुवार, ७ मे, २०१५
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-5
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-5
भाग्य अंक 4
| ||
अंक चार (4)
चार अंकाच्या म्हणजे 4,13, 22, व 31 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
डोकेदुखी, पाठदुखी, मेंदुचे विकार, किडनीचे विकार, अशक्तपणा, मेलनकोलीया.
या व्यक्तींवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पती पुढे दिल्या आहेत.
केशर, बीट, आले, सुंठ.
आरोग्याच्या दुष्टीने 13,22,31,40,49,व 58, वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्यासारखे बदल घडतील.
जानेवारी, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये कामाचा ताण पडून प्रकृती बिघडेल..
| ||
मंगळवार, ७ एप्रिल, २०१५
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग 2

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य
अंक एक (1)
एक अंकाच्या म्हणजे 1,10,19,व 28 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
हदयविकार, धाप लागणे, अनियमित रक्ताभिसरण,
या व्यक्तींनी जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा मध खावा, तसेच दररोज टॉमाटो खाणे.
आरोग्याच्या दुष्टीने 10,19,28,37, आणी 55 या वयात सावध राहावे प्रकृतीमध्ये महत्वाचे बदल होतील.
आक्टोबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात जास्त कामाच्या ताणामुळे प्रकृती बिघडेल.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)